Jump to content

विजय दिन

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ००:००, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

बांगला मुक्ती वाहिनीला मदत करतांना भारताने १६ डिसेंबर, इ.स. १९७१ रोजी पाकिस्तान बरोबरील युद्धात विजय मिळवला होता. भारतात हा दिवस विजय दिन म्हणून साजरा केला जातो. हे युद्ध ३ डिसेंबर, इ.स. १९७१ला सुरू होऊन १६ डिसेंबर, इ.स. १९७१ला संपले.