Deprecated: Caller from MediaWiki\Cache\LinkCache::fetchPageRow ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385
संदीप उन्नीकृष्णन - मराठीपिडिया Jump to content

संदीप उन्नीकृष्णन

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ००:१०, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट व्यक्ती

मेजर संदीप उन्नीकृष्णन (- नोव्हेंबर २६, इ.स. २००८:मुंबई) हे एन.एस.जी. कमांडोचे अधिकारीहोते. नोव्हेंबर २६, इ.स. २००८ रोजी मुंबईवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात संदीप उन्नीकृष्णन यांनी वीरमरण पत्करले. २६ जानेवारी २००९ रोजी त्याला अशोक चक्र हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याचे शेवटचे शब्द म्हणजे : "तुम्ही वर येऊ नका , मी सगळं सांभाळतो." हे शब्द त्यांनी त्यांच्या माणसांना त्यांच्यावर गोळीबार होताना उद्गारले. हे सगळे ताज महाल या हॉटेलमध्य घडले. [म्हणजेच एन.सी.जी.च्या black tornado operation चालू असताना.]

परिवार[संपादन | स्रोत संपादित करा]

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
संदीप उन्नीकृष्णन यांची आई धनलक्ष्मी, अशोक चक्र पदक स्वीकारताना.

संदीप हा इस्त्रोचे निवृत्त ऑफिसर के. उन्नीकृष्णन व धनलक्ष्मी उन्नीकृष्णन यांचा एकुलताएक सुपुत्र होता. त्यांचा परिवार हा आधी बंगळूरू येथे स्थायित होता. परंतु नंतर ते केरळ मध्ये स्थायित झाले.

साचा:विस्तार