Jump to content

हेमंत करकरे

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ००:२३, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:विशेष लेख क्रमांक

साचा:माहितीचौकट व्यक्ती

हेमंत करकरे साचा:Audio (जुलै १, इ.स. १९५४:नागपूर - नोव्हेंबर २६, इ.स. २००८:मुंबई) हे मुंबईचे दहशतवाद विरोधी पथक मुख्याधिकारी होते.

नोव्हेंबर २६, इ.स. २००८ रोजी मुंबईवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात करकरे यांनी वीरमरण पत्करले. करकरे यांना या हौताम्याबद्दल शांततेच्या काळातील सर्वोच्च सन्मान अशोक चक्र ने २६ जानेवारी २००९ रोजी मरणोत्तर सन्मानित केले गेले.

साचा:विस्तार