Jump to content

मुंबई सिटी एफ.सी.

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १५:५१, २६ एप्रिल २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:गल्लत साचा:माहितीचौकट फुटबॉल क्लब मुंबई सिटी एफ.सी. (साचा:Lang-en) हा भारताच्या मुंबई शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. २०१४ साली स्थापन झालेला हा क्लब इंडियन सुपर लीगमधे खेळतो.

२०१४ साली इंडियन सुपर लीग स्पर्धेची घोषणा झाल्यानंतर बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर व इतर काही उद्योगपतींनी एकत्रितपणे मुंबई सिटी क्लबाची स्थापना केली.

२०१४ सालच्या आय.एस.एल.च्या पहिल्या हंगामामध्ये मुंबई सिटी सातव्या स्थानावर राहिला.

साचा:संदर्भनोंदी

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:Commons category

साचा:इंडियन सुपर लीग