Jump to content

साळगावकर एफ.सी.

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १२:०८, ३ एप्रिल २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट फुटबॉल क्लब साळगावकर हा भारताच्या वास्को द गामा शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. १९५६ साली स्थापन झालेला साळगावकर भारतामधील सर्वाधिक लोकप्रिय क्लबांपैकी एक आहे.

साळगावकरने आजवर राष्ट्रीय फुटबॉल लीग, फेडरेशन चषक, ड्युरँड चषक इत्यादी भारतामधील प्रमुख स्पर्धा जिंकल्या आहेत. सध्या साळगावकर भारतामधील आय−लीग ह्या सर्वोच्च पातळीवरील लीगमध्ये खेळतो.

साचा:संदर्भनोंदी

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:आय−लीग