Jump to content

भारताचे सर्व्हेयर जनरल

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २३:२७, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

भारताचे सर्व्हेयर जनरल हे भारताच्या सर्वेक्षण विभागाचे प्रमुख आसतात. भारताचा सर्वेक्षण विभाग हा विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचा एक विभाग आहे.

आत्तापर्यंतचे सर्व्हेयर जनरल[संपादन | स्रोत संपादित करा]

ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने जेम्स रेनेल यांना बंगाल प्रेसिडेन्सीचे सर्वेक्षण करण्यासाठी १७६७मध्ये नियुक्त केले होते. लॉर्ड क्लाइव्हने रेनेलला बंगालचे सर्व्हेयर जनरल म्हणून बढती दिली. मद्रास प्रेसिडन्सीने कॉलिन मॅकेन्झीला १८१०मध्ये सर्व्हेयर जनरल म्हणून नियुक्त केले. मॅकेन्झीला १८१५मध्ये भारताचे प्रथम सर्व्हेयर जनरल केले गेले.[]

साचा:भाषांतर साचा:Columns-list (#) इतर पदभार सांभाळून या पदावर

संदर्भ आणि नोंदी[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी