Jump to content

अमरोहा जिल्हा

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १०:४५, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट भारतीय जिल्हा अमरोहा (जुने नाव: ज्योतिबा फुले नगर जिल्हा) हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यामधील एक जिल्हा आहे. मोरादाबाद जिल्ह्यापासून वेगळा करून ह्या जिल्ह्याची निर्मिती १९९७ साली मुख्यमंत्री मायावतीने केली. २०१२ साली जिल्ह्याचे नाव ज्योतिबा फुले नगर वरून बदलून अमरोहा असे ठेवले गेले.

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:उत्तर प्रदेश - जिल्हे