आंध्र प्रदेशमधील जिल्हे
Appearance
इवलेसे|आंध्र प्रदेशमधील जिल्हे भारत देशाच्या आंध्र प्रदेश राज्यात १३ जिल्हे आहेत. जून २०१४ मध्ये आंध्र प्रदेशाचा उत्तर व पश्चिम भूभाग विभागून तेलंगणा हे नवे राज्य निर्माण केले गेले. मूळ आंध्र प्रदेशामधील १० जिल्हे तेलंगणामध्ये समाविष्ट करण्यात आले.