Jump to content

हाथरस जिल्हा

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १०:४४, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट भारतीय जिल्हा हाथरस हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यामधील एक जिल्हा आहे. उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात स्थित असलेल्या व १९९७ साली निर्माण केल्या गेलेल्या ह्या जिल्ह्याचे नाव महामाया नगर जिल्हा असे होते. २०१२ साली मुख्यमंत्री अखिलेश यादवने ते बदलून हाथरस असे ठेवले.

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:उत्तर प्रदेश - जिल्हे