Jump to content

तेझू

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ११:४७, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:विकिडेटा माहितीचौकट तेझू हे भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यातील एक शहर आहे. हे शहर लोहित जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. या शहरात एक विमानतळ आहे.

तेझू येथे वर्षात सरासरी ३,०६३ मिमी (३ मीटर) इतका पाउस होतो.