Jump to content

लखनौ (लोकसभा मतदारसंघ)

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १२:३५, ३ एप्रिल २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

लखनौ हा भारत देशाच्या उत्तर प्रदेश राज्यातील ८० पैकी एक लोकसभा मतदारसंघ आहे. १९९१ सालापासून लखनौ हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो. माजी भारतीय पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी येथून सलग ५ वेळा लोकसभेवर निवडून आले होते.

२०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपचे पक्षनेते राजनाथ सिंह ह्यांनी लखनौमधून विजय मिळवला.

खासदार[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:लोकसभा मतदारसंघ खासदार सूची

हे सुद्धा पहा[संपादन | स्रोत संपादित करा]

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:भारतीय निवडणूक आयोग