Jump to content

गोपाल सिंग राणा

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २३:०८, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट पदाधिकारी

गोपाल सिंग राणा[][][] हे उत्तराखंड राज्यामधील भारतीय राजकारणी आणि उत्तराखंड विधानसभेचे तीन वेळा निवडून आलेले सदस्य आहेत. गोपाल यांनी पहीली उत्तराखंड विधानसभा, दुसरी उत्तराखंड विधानसभा आणि पाचव्या उत्तराखंड विधानसभेत नानकमट्टा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले.

मिळवलेली पदे[संपादन | स्रोत संपादित करा]

वर्ष वर्णन
२००२ - २००७ पहिल्या उत्तराखंड विधानसभेसाठी निवडून आले
  • सदस्य - मागास वर्गीय आणि इतर जातींवरील समिती (२००२ - २००७)
  • सदस्य - विधानसभा नियमांवरील समिती (२००२ - २००४)
  • सदस्य - सरकारी आश्वासनावरील समिती (२००३ - २००४)
  • सदस्य - अंदाज समिती (२००४ - २००७)
२००७ - २०१२ दुसऱ्या उत्तराखंड विधानसभेसाठी निवडून आले (दुसरी टर्म)
  • सदस्य - SC, ST आणि इतर जातींवरील समिती (२००७ - २०१२)
२०२२ - आजपर्यंत 5व्या उत्तराखंड विधानसभेसाठी निवडून आले (तिसरी टर्म)

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी

बाह्य दुवा[संपादन | स्रोत संपादित करा]