वॉल स्ट्रीट (चित्रपट)
Appearance
वॉल स्ट्रीट हा १९८७मध्ये प्रदर्शित झालेला इंग्लिश चित्रपट आहे. यात न्यू यॉर्कमधील रोखे बाजारात उलाढाली आणि अफरातफरी करून संपत्ती मिळविणाऱ्या व्यापाऱ्यांचे चित्रण आहे.