Jump to content

व्यारा

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०४:२०, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

व्यारा हे गुजरात राज्याच्या तापी जिल्ह्यातील शहर व प्रशासकीय केंद्र आहे.

हे शहर आधी सुरत जिल्ह्यात होते.