Jump to content

सोनगढ

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ००:२१, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

सोनगढ गुजरात राज्याच्या तापी जिल्ह्यातील गाव व सोनगढ तालुकाच्या प्रशासकीय केंद्र आहे. आहे. २००१ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४०,२५६ होती.

येथे पिलाजीराव गायकवाडांनी बांधून घेतलेला किल्ला आहे. एकेकाळी घनदाट जंगलानी वेढललेल्या या गावाच्या आसपास दगडाच्या अनेक खाणी आहेत.