Jump to content

राधनपूर

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ००:०४, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

राधनपूर भारताच्या गुजरात राज्यातील छोटे शहर आहे. पाटण जिल्ह्यातील शहराची लोकसंख्या २००८ च्या अंदाजानुसार ५०,००० होती.

राधनपूर संस्थान इ.स. १६९३मध्ये स्थापन झालेले छोटे राज्य होते.

नावाची व्युत्पत्ती[संपादन | स्रोत संपादित करा]

परंपरेनुसार या शहरा फतेह खान बलोचचा वंशज राधन खानचे नाव देण्यात आले आहे. राधन खानने गुजरातचा बादशहा तिसऱ्या अहमदशाहकडून हा प्रदेश जिंकून घेतल्यावर येथे आपल्या नावाने शहर वसवले.[]