Jump to content

जसदण

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २३:२८, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

जसदण भारताच्या गुजरात राज्यातील राजकोट जिल्ह्यात असलेले छोटे शहर आहे. २००१ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३९,०४१ होती.

जसदण संस्थान सौराष्ट्रातील संस्थानांपैकी एक होते. १५ फेब्रुवारी, इ.स. १९४८ रोजी ते भारतात विलिन झाले.