Jump to content

अनुविन्द धार्तराष्ट्र

मराठीपिडिया कडून

साचा:हा लेख अनुविन्द धार्तराष्ट्र (नामभेद: अनुविंद धार्तराष्ट्र, अनुविन्द ;) हा महाभारतात उल्लेख असलेला, हस्तिनापुराचा राजा धृतराष्ट्र व त्याची पत्नी गांधारी यांच्या शंभर पुत्रांपैकी एक होता. महाभारतीय युद्धामध्ये हा भीमाच्या हातून मारला गेला[].

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी

साचा:विस्तार साचा:महाभारत