Jump to content

अमेठी

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र अमेठी हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यामधील अमेठी ह्याच नावाच्या जिल्ह्यामधील सर्वात मोठे शहर आहे. लोकसंख्येने लहान असले तरीही येथील प्रतिष्ठित अमेठी लोकसभा मतदारसंघामुळे अमेठीचे नाव चर्चेत राहिले आहे.