अय्यनार धबधबा
Appearance
अय्यनार धबधबा तामिळ नाडू राज्याच्या विरुधु नगर जिल्ह्यामधील एक धबधबा आहे. हा धबधबा राजापलयम शहराच्या १० किमी पश्चिमेस स्थित असून ते एक लोकप्रिय स्थानिक पर्यटनस्थळ आहे.