अहमदाबाद (लोकसभा मतदारसंघ)
Appearance
अहमदाबाद हा भारताच्या गुजरात राज्यामधील एक लोकसभा मतदारसंघ होता. २००८ साली हा मतदारसंघ बंद करून त्यातील विधानसभा मतदारसंघ अहमदाबाद पूर्व व अहमदाबाद पश्चिम ह्या नवीन मतदारसंघांमध्ये विभागण्यात आले.
भारतीय जनता पक्षाचे हरिन पाठक ह्या मतदारसंघामधून सलग सहा वेळा लोकसभेवर निवडून आले होते.
खासदार[संपादन | स्रोत संपादित करा]
साचा:लोकसभा मतदारसंघ खासदार सूची