Jump to content

आंबी दुमाला

मराठीपिडिया कडून

आंबी दुमाला हे महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात असलेले गाव आहे.

साचा:बदल

पिन कोड[संपादन | स्रोत संपादित करा]

पिन कोड : ४२२६०५

मतदार संघ [संपादन | स्रोत संपादित करा]

अकोले (विधानसभा), शिर्डी (लोकसभा)

गावाची समुद्रसपाटीपासूनची उंची [संपादन | स्रोत संपादित करा]

५०९ मीटर 

भाषा[संपादन | स्रोत संपादित करा]

मराठी

यात्रा/ जत्रा [संपादन | स्रोत संपादित करा]

आंबी दुमाला गावाची वार्षिक यात्रा चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंतीला भरते

गावकऱ्यांची  आडनावे [संपादन | स्रोत संपादित करा]

ढेरंगे, नरवडे, शिंगोटे, शिंदे, सरोदे  इत्यादी.