आतेगाव
Appearance
साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र आतेगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील एक गाव आहे. या गावात मुख्यत्वेकरून सहकारी तत्त्वावर सेंद्रिय तांदूळ पिकविल्या जातो.सहसा याचे उत्पादन दशपर्णी अर्क व पालापाचोळा आणि सोनबुरुड खत वापरून केल्या जातो.'डी आर के' आणि 'प्रणाली ७७' ही तांदळाची सेंद्रिय जात आहे.
जमिनीचा वापर[संपादन | स्रोत संपादित करा]
आतेगाव ह्या गावात जमिनीचा वापर खालीलप्रमाणे होतो (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ)[१]:
- वन: ४२.१
- बिगरशेती वापरात असलेली जमीन: ३.७
- ओसाड व लागवडीला अयोग्य जमीन: ११.७
- कुरणे व इतर चराऊ जमीन: १०.२
- फुटकळ झाडीखालची जमीन: ०
- लागवडीयोग्य पडीक जमीन: ०.७
- कायमस्वरूपी पडीक जमीन: ०.६
- सद्यस्थितीतील पडीक जमीन: ०.६
- पिकांखालची जमीन: १७४.३
- एकूण कोरडवाहू जमीन: १००
- एकूण बागायती जमीन: ७४.३