Jump to content

इंडियन ओव्हरसीज बँक

मराठीपिडिया कडून

साचा:विकिडेटा माहितीचौकट इंडियन ओव्हरसीज बँक ही एक भारतीय राष्ट्रीयीकृत बँक आहे. मुत्तैया चिदंबरम चेट्टियार यांनी या बँकेची स्थापना १९३७ मध्ये केली. १९६९ साली हिचे राष्ट्रीयीकरण झाले.

साचा:विस्तार

साचा:भारतातील बँका