Jump to content

इफ्तिखार अली खान पटौडी

मराठीपिडिया कडून

साचा:Infobox Historic Cricketer इफ्तिखार अली खान पटौडी (मार्च १६, इ.स. १९१० - जानेवारी ५, इ.स. १९५२) हा पटौडीचा नवाबभारतीय पुरुष क्रिकेट संघाचा कर्णधार होता. भारतीय क्रिकेट संघाकडून व तत्पूर्वी इंग्लिश कसोटी संघाकडूनही खेळलेला इफ्तिखार अली खान दोन देशांकडून क्रिकेट खेळलेल्या मोजक्या खेळाडूंपैकी एक होता. इफ्तिखार अली खानाचा मुलगा मन्सूर अली खान हादेखील पुढील काळात भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून खेळला.

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:क्रम