Deprecated: Caller from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::selectOne ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Page\PageProps::getProperties ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385
एडविन माँटेग्यू - मराठीपिडिया Jump to content

एडविन माँटेग्यू

मराठीपिडिया कडून
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
एडविन सॅम्युएल माँटेग्यू

एडविन सॅम्युएल माँटेग्यू (६ फेब्रुवारी १८७९ - १५ नोव्हेंबर १९२४) हे ब्रिटनमधील लिबरल पार्टीचे राजकारणी होते. त्यांनी १९१७ ते १९२२ दरम्यान भारताचे राज्य सचिव (भारतमंत्री) म्हणून काम पाहिले. मॉन्टॅगू एक "कट्टरपंथी" उदारमतवादी[] आणि (सर हर्बर्ट सॅम्युएल आणि सर रुफस इसाक यांच्या नंतर) ब्रिटीश मंत्रिमंडळात काम करणारे ज्यू धर्मीय होते.

बाबासाहेब आंबेडकर १९२० मध्ये आपले शिक्षणासाठी इंग्लंडमध्ये गेले असता तेथे त्यांनी भारतमंत्री एडविन माँटेग्यू यांची भेट घेतली होती आणि अस्पृश्यांच्या हितांविषयी चर्चा केली होती.[]

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी

  1. Levine, Naomi. Politics, Religion, and Love: The Story of H.H. Asquith, Venetia Stanley, and Edwin Montagu, p. 83
  2. साचा:Cite book