एर्रावरम लेणी
Appearance
इर्रावरम लेणी विशाखापट्टनम मार्गावर राजमुंड्रीपासून ४५ कि.मी. अंतरावर, येरेलू नदीच्या डाव्या काठावर स्थित आहेत. ही गुंफा धनला-दिबा पर्वतावर आहे.[१] उत्खननात १०० वर्षांपूर्वी या ऐतिहासिक अवशेषांविषयी खुलासा झाला.[२] ही लेणी इ.स.पू. पहिले ते इ.स. दुसरे शतकात दरम्यान घडवली गेली आहे.[१]