कण्हेर धरण
धरणाची माहिती[संपादन | स्रोत संपादित करा]
बांधण्याचा प्रकार : मातीचा भराव व दगडी बांधकाम
उंची : ५८.५३ मी (सर्वोच्च)
लांबी : १९५५ मी
दरवाजे[संपादन | स्रोत संपादित करा]
प्रकार : S - आकार
लांबी : ५७ मी.
सर्वोच्च विसर्ग : १७७८ घनमीटर / सेकंद
संख्या व आकार : ४, (१२ X ८ मी)
पाणीसाठा[संपादन | स्रोत संपादित करा]
क्षेत्रफळ : १९.९७ वर्ग कि.मी.
क्षमता : २८६.१३ दशलक्ष घनमीटर
वापरण्यायोग्य क्षमता : २७१.६८ दशलक्ष घनमीटर
ओलिताखालील क्षेत्र : १९९७ हेक्टर
ओलिताखालील गावे : ११
कालवा[संपादन | स्रोत संपादित करा]
डावा कालवा[संपादन | स्रोत संपादित करा]
लांबी : २१ कि.मी.
क्षमता : २८.५६ घनमीटर / सेकंद
ओलिताखालील क्षेत्र : २०२४ हेक्टर
ओलिताखालील शेतजमीन : ९४० हेक्टर
उजवा कालवा[संपादन | स्रोत संपादित करा]
लांबी : ५८ कि.मी.
क्षमता : ७.२३ घनमीटर / सेकंद
ओलिताखालील क्षेत्र : १०१२१ हेक्टर
ओलिताखालील शेतजमीन : ८५८३ हेक्टर
आरफळ डावा कालवा[संपादन | स्रोत संपादित करा]
लांबी : २३५ कि.मी.
क्षमता : २७.७३ घनमीटर / सेकंद
ओलिताखालील क्षेत्र : ४५०६५ हेक्टर
ओलिताखालील शेतजमीन : ३४२१७ हेक्टर
वीज उत्पादन[संपादन | स्रोत संपादित करा]
जलप्रपाताची उंची : १९ मी.
जास्तीतजास्त विसर्ग : १४.४४ क्यूमेक्स
निर्मीती क्षमता : ४ मेगा वॅट
विद्युत जनित्र : १
कण्हेर धरणामुळे सातारा जिल्ह्यातील खूप भाग पाण्याखाली येण्यास मदत झाली आहे.