कानपूर देहात जिल्हा
Appearance
कानपूर देहात जिल्हा हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील ७५ पैकी एक जिल्हा आहे. ह्याचे प्रशासकीय केंद्र अकबरपूर येथे आहे. अकबरपूर हा कानपूर देहात जिल्ह्यामधील लोकसभा मतदारसंघ आहे.
तालुके[संपादन | स्रोत संपादित करा]
कानपूर देहात जिल्ह्यामध्ये ५ तालुके आहेत.