कान्हे रेल्वे स्थानक
Appearance
साचा:गल्लत साचा:पुणे उपनगरी रेल्वे कान्हे रेल्वे स्थानक हे एक पुणे जिल्ह्यातील रेल्वे स्थानक आहे.
या स्थानकाला दोन फलाट आहेत. लोकल रेल्वेच्या सगळ्या गाड्या येथे थांबतात. याशिवाय पुणे-कर्जत पॅसेंजर येथे थांबते.