क्रिकेट विश्वचषक, २०२३
Appearance
साचा:Infobox cricket tournament
आयसीसी क्रिकेट विश्वचषक, २०२३चे यजमानपद भारताकडे देण्यात आले आहे.[१] विश्वचषक स्पर्धेचे ही १३वी आवृत्ती असणार आहे, आणि भारतात स्पर्धा होण्याची ही ४थी वेळ आहे. २०२३ मध्ये पहिल्यांदाच विश्वचषक स्पर्धा फक्त भारतात होईल. या आधी भारताने १९८७ (पाकिस्तान सोबत), १९९६ (पाकिस्तान आणि श्रीलंकेसोबत) आणि २०११ (श्रीलंका आणि बांगलादेशसोबत) ह्या वर्षी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे आयोजन केले होते.
सहभागी देश[संपादन | स्रोत संपादित करा]
| पात्रतेचा मार्ग | तारीख | स्थळ | बर्थ | पात्र संघ |
|---|---|---|---|---|
| यजमान | जुन २०१३ | अनेक (बदलते) | १ | |
| २०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग (अव्वल ७) | मार्च २०२२ | अनेक (बदलते) | ७ | |
| क्रिकेट विश्वचषक पात्रता, २०२२ (अव्वल २) | ? | अनेक (बदलते) | २ |
बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]
संदर्भयादी[संपादन | स्रोत संपादित करा]
साचा:२०२३ क्रिकेट विश्वचषक साचा:क्रिकेट विश्वचषक माहिती साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे भारतीय दौरे