खम्मम लोकसभा मतदारसंघ
Appearance
खम्मम हा भारताच्या तेलंगणा राज्यामधील एक लोकसभा मतदारसंघ आहे. कॉंग्रेसची वरिष्ठ नेता व प्रवक्ता रेणुका चौधरी येथून दोनवेळा लोकसभेवर निवडून आली होती.