Jump to content

गंगापूर धरण

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट धरण

धरणाची माहिती[संपादन | स्रोत संपादित करा]

बांधण्याचा प्रकार : मातीचा भराव
उंची  : ४४.२० मी (सर्वोच्च)
लांबी  : ३८०० मी

दरवाजे[संपादन | स्रोत संपादित करा]

प्रकार : S - आकार
लांबी : १०१.८३ मी.
सर्वोच्च विसर्ग : २२९३ घनमीटर / सेकंद
संख्या व आकार : ९, ( ९.१५ X ६.१० मी)

पाणीसाठा[संपादन | स्रोत संपादित करा]

क्षेत्रफळ  : २२.८६ वर्ग कि.मी.
क्षमता  : २१५.८ दशलक्ष घनमीटर
वापरण्यायोग्य क्षमता  : २०३.८ दशलक्ष घनमीटर
ओलिताखालील क्षेत्र  : २२८६ हेक्टर
ओलिताखालील गावे  : ११०

कालवा[संपादन | स्रोत संपादित करा]

डावा कालवा[संपादन | स्रोत संपादित करा]

लांबी  : ६० कि.मी.
क्षमता  : ८.९२ घनमीटर / सेकंद

उजवा कालवा[संपादन | स्रोत संपादित करा]

लांबी  : ३० कि.मी.
क्षमता  : ३.६८ घनमीटर / सेकंद
ओलिताखालील क्षेत्र  : २३१३१ हेक्टर
ओलिताखालील शेतजमीन  : १६५०५ हेक्टर

वीज उत्पादन[संपादन | स्रोत संपादित करा]

जलप्रपाताची उंची  : ७ मी.
जास्तीतजास्त विसर्ग  : ८.९२ क्यूमेक्स
निर्मीती क्षमता  : ०.५० मेगा वॅट
विद्युत जनित्र  : १

साचा:महाराष्ट्रातील धरणे