Jump to content

गया विमानतळ

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट विमानतळ गया विमानतळ साचा:विमानतळ संकेत हा भारताच्या बिहार राज्यातील गया येथील एक विमानतळ आहे. ह्यास बोधगया विमानतळ असेही म्हणतात. येथील बव्हंशी प्रवासी वाहतुक ही गया जिल्ह्यातील बोधगया ह्या स्थानाकरिता असते. बोधगयेमध्ये गौतम बुद्धाला ज्ञान प्राप्त झाले होते. ह्या विमानतळापासुन बोधगयेचे अंतर ५ कि.मी. आहे.

विमानसेवा व गंतव्यस्थान[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:Airport-dest-list

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]


साचा:भारतातील विमानतळ