गरुड वैनतेय
Appearance
गरुड वैनतेय हा विष्णूचे वाहन असणारा पक्षिराज होता. कश्यप व विनता यांचा कनिष्ठ पुत्र असलेला गरुड सूर्यसारथी अरुणाचा धाकटा भाऊ होता. बौद्ध धर्माच्या पुस्तकांमध्येही गरुडाचे संदर्भ सापडतात.