Jump to content

घनसावंगी

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र


घनसावंगी हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील जालना जिल्ह्याचा एक तालुका आहे जालना जिल्ह्यातील तालुके: जालना, अंबड, घनसावंगी,परतुर,मंठा, बदनापूर, जाफराबाद आणि भोकरदन.

स्थापना:१५/०८/१९९५ .

ऐतिहासिक गाव पानेवाडी पानेवाडी हे पुर्वी अंबंड तालुक्यातील निजामकालीन मुख्य ठाणे होते ,जेव्हा तालुके बदलले त्यावेळी हे गाव घनसावंगी मध्ये समाविष्ट झाले . पानेवाडीचे ठाणे हे चव्हाण मोहिते हंबीरराव घराण्याकडे होते .तेथील कोतवाल ,पोलिस व माली पाटिलकी ही चव्हाण मोहीते हंबीरराव घराण्याकडे होती व काही गावे ही आडगावराजा येथील लखुजीराजे जाधवराव यांचे द्वितीय चिरंजीव अचलोजीराजे यांचे वंशज राजेसंभाजी शिवाजीराव जाधवराव यांचे कडे इ.स 1955 पर्यंत होती. संत रामदास स्वामी यांचे जन्मगाव जांब हे घनसावंगी तालुक्यातील एक गाव आहे.