Jump to content

चंद्रकांता (दूरचित्रवाहिनी मालिका)

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट दूरचित्रवाणी मालिका चंद्रकांता ही काल्पनिक कथेवर आधारित हिंदी मालिका दूरदर्शनवर इ.स. १९९५ च्या दरम्यान प्रसारित झाली होती. ही मालिका देवकीनंदन खत्री यांच्या "चंद्रकांता" ह्या कादंबरीवर अंशतः आधारित होती. सदर मालिका विवादाच्या भोवऱ्यात अडकल्यामुळे इ.स. १९९६ मध्ये तिचे प्रक्षेपण थांबवण्यात आले होते. मालिकेचे प्रक्षेपण सुरू करण्यासाठी अखेर निर्मात्याला न्यायालयात धाव घ्यावी लागली होती.

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:विस्तार