चंद्रापूर
Appearance
साचा:गल्लत साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र चंद्रापुर हे गाव महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याच्या राहाता या तालुक्यातील आहे. हे गाव राहाता तालुक्याच्या नैऋत्य भागात असुन संगमनेर तालुक्याच्या सीमेवर आहे.
लोकसंख्या[संपादन | स्रोत संपादित करा]
२०११ च्या जनगणनेनुसार चंद्रापुर गावाची लोकसंख्या ११५४ आहे. यांपैकी ५९८ पुरुष व ५५६ स्त्रिया आहेत.
अर्थव्यवस्था[संपादन | स्रोत संपादित करा]
बहुतांश लोक शेती व्यवसाय करतात आणि काही शेजारील लोणी शहरात नोकरीस आहेत.
परिवहन[संपादन | स्रोत संपादित करा]
रस्ते[संपादन | स्रोत संपादित करा]
गावातुन जाणारा लोणी - संगमनेर मार्ग संगमनेर, लोणी व श्रीरामपुर शहरास जोडतो.