चणकापूर धरण
Appearance
पश्चिम महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्यातील चणकापूर धरण एक धरण आहे. चाणकपूर धरणातून सन 1910 मध्ये गिरणा कालवा काढण्यात आला आहे. पहा : महाराष्ट्रातील जिल्हावार नद्या
पहा : महाराष्ट्रातील जिल्हावार धरणे साचा:भूगोलावरील अपूर्ण लेख साचा:महाराष्ट्रातील धरणे