Jump to content

च्यवन भार्गव

मराठीपिडिया कडून

हिंदू वैदिक साहित्यानुसार च्यवन भार्गव हा भृगु कुळातील एक ऋषी होता. हा भृगु व त्याची पत्नी पुलोमा यांचा पुत्र होता. वृद्धपणी हा जराजर्जर झाला असता अश्विनीकुमारांनी याच्या देहात नवचैतन्य निर्माण करून यास तरूण बनवले [].

संदर्भ व नोंदी[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी

साचा:विस्तार