Jump to content

छत्तीसगढ उच्च न्यायालय

मराठीपिडिया कडून

छत्तीसगढ उच्च न्यायालय भारताच्या छत्तीसगढ राज्यावर अधिक्षेत्र असलेले न्यायालय आहे. याची स्थापना १ नोव्हेंबर, इ.स. २००० रोजी बिलासपूर येथे केली गेली असून हे भारतातील १९वे उच्च न्यायालय आहे.[]

जस्टिस आर.एस. गर्ग या न्यायालयाचे सर्वप्रथम सरन्यायाधीश होते. या न्यायालयात अठरा न्यायाधीशांची नेमणूक होते.

हेही पाहा[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:विस्तार

साचा:संदर्भनोंदी

साचा:भारतातील उच्च न्यायालये