छोटा उदेपूर
Appearance
छोटा उदेपूर, छोटाउदेपूर किंवा छोटा उदयपूर हे गुजरातमधील एक छोटे शहर आहे. हे छोटा उदेपूर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.
२००१ च्या जनगणनेनुसार येथील जनसंख्या २७,१६५ होती.[१] छोटा उदेपूरचे साक्षरता प्रमाण ६९% होते.