जत संस्थान
Appearance
साचा:माहितीचौकट भूतपूर्व देश जत संस्थान हे ब्रिटीश भारतातील मुंबई इलाख्यातील डेक्कन स्टेट्स एजन्सीतील एक संस्थान होते.
स्थापना[संपादन | स्रोत संपादित करा]
या संस्थानाची स्थापना १६८८ या वर्षी झाली.
राजधानी[संपादन | स्रोत संपादित करा]
या संस्थानाची राजधानी जत नगरात होते.
क्षेत्रफळ[संपादन | स्रोत संपादित करा]
या संस्थानाचे क्षेत्रफळ २,५३८ चौरस किमी इतके आहे. या संस्थानात सुमारे ११९ गावे होती.
संस्थानिक[संपादन | स्रोत संपादित करा]
या संस्थानाचे संस्थानिक डफळे घराणे आहे. यांचे मूळ आडनाव चव्हाण होते. ते ९६ कुळी मराठे आहेत.
स्वातंत्र्योत्तर काळ[संपादन | स्रोत संपादित करा]
८ मार्च १९४८ या दिवशी जतचे महाराजा विजयसिंह राव यांनी हे संस्थान भारतीय संघराज्यात विलीन केले.