Jump to content

जदुनाथ सरकार

मराठीपिडिया कडून
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
Jadunath Sarkar

जदुनाथ सरकार (१० डिसेंबर १८७० - १९ मे १९५८) हे एक बंगाली इतिहासकार होते. त्यांची शिवाजी महाराज आणि मोगल साम्राज्याच्या इतिहासावरची पुस्तके प्रसिद्ध आहेत. []

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]