Jump to content

जोधपूर संस्थान

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट भूतपूर्व देश

इवलेसे|डावे|जोधपूरचा उमेदभवन राजवाडा


जोधपूर किंवा मारवाड संस्थान हे ब्रिटिश भारतातील राजपुताना स्टेट्स एजन्सीमधील एक संस्थान होते. राजपुताना स्टेट्स एजन्सीमधील सर्वात मोठे संस्थान होते.

संस्थानिक[संपादन | स्रोत संपादित करा]

राठोड घराण्यातील राजे हे जोधपूरचे संस्थानिक होते.

विलीनीकरण[संपादन | स्रोत संपादित करा]

७ एप्रिल १९४९ या दिवशी हे संस्थान महाराजा हनवंत सिंह यांनी भारतात विलीन केले.