Jump to content

ज्ञानेंद्रिये

मराठीपिडिया कडून

डोळे, नाक, कान, जीभत्वचा ही माणसाच्या शरीरावर असलेली पाच ज्ञानेंद्रिये आहेत.

मन हे सहावे ज्ञानेंद्रिय मानले जाते. ज्ञानेंद्रियांमुळे आपल्याला विषयांचे ज्ञान होते.

ज्ञानेंद्रिय म्हणजे काय ?

मानवी शरीराला विषयाचे ज्ञान होते त्याला ज्ञानेंद्रिये असे म्हणतात आपल्याला विषयाचे ज्ञान होते त्याला ज्ञानेन्द्रिय असे म्हणतात डोळे नाक कान ज्ञानेन्द्रिय आहेत


इंद्रियानुभव[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:विस्तार

हे सुद्धा पहा[संपादन | स्रोत संपादित करा]


en:Sense