Jump to content

डी.एल.एफ. लिमिटेड

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट कंपनी डी.एल.एफ. लिमिटेड (दिली लॅन्ड ॲन्ड फायनॅन्स) ही भारत देशामधील सर्वात मोठी रिअल इस्टेट कंपनी आहे. नवी दिल्ली येथे मुख्यालय असलेली डी.एल.एफ. बांधकाम क्षेत्रात अग्रेसर असून तिने दिल्ली परिसरामध्ये अनेक मोठी गृहसंकुले व कार्यालये बांधली आहेत. उत्तरी भारतामधील अनेक शहरांमध्ये आलिशान शॉपिंग मॉल्स व इतर सुविधा निर्माण करण्यात डी.एल.एफ. अग्रेसर आहे.

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी