Jump to content

ढोर (समाज)

मराठीपिडिया कडून

ढोर (इतर नावे: कक्कय्या, कंकय्या, डोहोर) हा भारतातील अनुसूचित जातीचा समाज आहे. २००१ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात या समाजाची संख्या ९०,२२६ होती. ढोर हे प्रामुख्याने महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, गुजरात, कर्नाटक, तमिळनाडू आणि राजस्थान राज्यांमध्ये आढळतात.वीरशैव समाजातील हे समाजबांधव ढोर,डोहोर,कक्कय्या आणि कंकय्या अशा नावाने ओळखले जातात.

साचा:विस्तार

हे सुद्धा पहा[संपादन | स्रोत संपादित करा]