Deprecated: Caller from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::selectOne ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Page\PageProps::getProperties ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385
तिरुपती रेल्वे स्थानक - मराठीपिडिया Jump to content

तिरुपती रेल्वे स्थानक

मराठीपिडिया कडून
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
तिरुपती रेल्वे स्थानक

तिरुपती रेल्वे स्थानक (स्टेशन कोड: टीपीटीई) हे भारतातील आंध्र प्रदेश राज्यातील रेल्वे स्थानक असून , तिरुपती आणि चित्तूर जिल्ह्यातील तिरुमला वेंकटेश्वर मंदिर येथे मोठ्या संख्येने येणाऱ्या यात्रेकरू येथे उतरतात.[]

इतिहास[संपादन | स्रोत संपादित करा]

१८९१ मध्ये दक्षिण इंडियन रेल्वे कंपनीची मीटर गेज लाइन दक्षिण आरकॉट जिल्ह्यातील विल्लुपुरमपासून सुरू झाली आणि काटपाडी आणि चित्तूर येथून पकालापर्यंत गेली.[] तिरुपती परिसर असलेल्या काटपाडी-गुडुर मार्गाचे ब्रॉड गेजमध्ये रूपांतरित केले गेले आहे.[]

वर्गीकरण[संपादन | स्रोत संपादित करा]

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
तिरुपती रेल्वे स्थानकावर आलेली पद्मावती एक्सप्रेस

गुंटकल रेल्वे डिव्हीजनमध्ये तिरुपती हे ए-1 श्रेणीचे स्टेशन म्हणून वर्गीकृत आहे.[] भारतीय रेल्वेच्या सर्वोच्च १०० बुकिंग होणाऱ्या स्टेशनपैकी एक हे देखील आहे.[]

महसूल[संपादन | स्रोत संपादित करा]

खालील तक्ता मागील वर्षातील स्टेशनच्या प्रवासी कमाई दर्शविते.[]

सुविधा[संपादन | स्रोत संपादित करा]

तिरुपती रेल्वे स्टेशनवर ५ फलाट आहेत आणि प्रत्येक फलाटावर २४पेक्षा जास्त डबे असलेली गाडी थांबू शकते. प्रत्येक फलाटावरवर एस्लेटलेटर्स उपलब्ध आहेत. या स्थानकावर रोज ४५ प्रवासी गाड्या थांबतात.

वर्ष कमाई ( लाख मध्ये )
2011-12 15536.77
2012-13 16 9 73.58
2013-14 19787.68
2014-15 23226.4

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]