Jump to content

तेझपूर विमानतळ

मराठीपिडिया कडून

साचा:विस्तार साचा:Infobox airport तेझपूर विमानतळ भारताच्या आसाम राज्यातील तेजपूर येथे असलेला विमानतळ आहे. येथे वायुसेनेचा तळही आहे. त्याला सलोनीबारी विमानतळ असेही म्हणतात.[]

साचा:Location map तेझपूर वायुसेना तळ भारतीय हवाई दलाचा एक प्रमुख तळ आहे. हा सुखोई एसयू-३० या विमानांचे व मिग-२१ विमानांचे माहेरघरच आहे.[] या विमानतळाचे स्थानास सामरिकदृष्ट्या फार महत्त्व आहे कारण हा भूतान, तिबेट, चीन,म्यानमारबांगला देश यांच्या दरम्यान आहे.

इतिहास[संपादन | स्रोत संपादित करा]

ब्रिटिशांनी दुसऱ्या महायुद्धादरम्यान या विमानतळाची बांधणी केली गेली. युद्धानंतर, सन १९५९मध्ये यास हवाई दलाचा तळ म्हणून विकसित करण्यात आले. ईशान्य भारतासाठी हा विमानतळ एक महत्त्वाचा तळ आहे. येथून अनेक प्रकारची विमाने उडू शकतात.

येथून उडालेले पहिले विमान हे व्हॅंपायर व तूफानी १०१ हे होते. विमानतळाचा वापर बहुशः वायुदल करते.

विमानसेवा व गंतव्यस्थान[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:Airport-dest-list

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:Portal साचा:AFHRA साचा:संदर्भयादी

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:भारतातील विमानतळ